Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

14 July 2018

अलौकिक स्वामीकला

करुणाब्रह्म नमस्कार !! आज आषाढ शुद्ध द्वितीया, 'श्रीपाद जयंती'चे महापर्व आहे ! भक्तवत्सल भक्ताभिमानी सद्गुरु योगिराज श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे महाराजांची आज १०४ वी जयंती आहे. प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांनी मंगळवार दि.२३ जून १९१४ रोजी आषाढ शुद्ध प्रतिपदा लागल्यावर, रात्री साडे अकराच्या सुमारास गरुडेश्वर येथे देहत्याग केला. त्यांनी पूर्वीच प.पू.मातु:श्री...
Read More

11 July 2018

चालते-बोलते विद्यापीठ

संत हे चालते बोलते विद्यापीठच असतात. त्यांच्या प्रत्येक वागण्या-बोलण्यातून आपल्यासारख्या सामान्य जनांना सतत बोधामृत मिळत असते. जो साधक डोळसपणे संतांच्या उपदेशाचे व लीलांचे अनुसंधान ठेवून त्यातून लाभलेल्या अशा अद्भुत बोधकणांचा आपल्या दैनंदिन जीवनात जाणीवपूर्वक वापर करतो, तो निश्चितच सुखी व समाधानी...
Read More

5 July 2018

अनुकरणीय श्रीगुरुभक्तीचे प्रसन्न दर्शन

प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांचा अमृतमहोत्सव सन १९८८-८९ मध्ये भारतभर खूप मोठ्या प्रमाणावर साजरा झाला होता. त्यांचा प्रथम सत्कार पुण्यात टिळक स्मारक मंदिरात संपन्न झाला. त्या महोत्सवाच्या काही हृद्य आठवणी प.पू.श्री.मामांचे मानसपुत्र श्री.नारायणराव पानसे यांनी आपल्या     ...
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © 2025 Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates