
॥ अमृतबोध ॥
आज श्रीगुरुपौर्णिमा !! परमानंदस्वरूप श्रीसद्गुरूंच्या पूजनाचा महत्त्वाचा उत्सव.
श्रीगुरु हे व्यक्ती नसून तत्त्व असतात. भगवंतांचे अपरंपार प्रेममय, दयामय व वात्सल्यपूर्ण स्वरूप म्हणजे श्रीसद्गुरु होय. या तत्त्वाला कोणतीही उपमा देताच येत नाही, असे सर्व संत सांगतात. येथे केवळ शरणागतीपूर्वक...