श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
२. कार्यसिद्धी होण्याकरिता मंत्र*
भूतभव्यभवन्नाथ: पवन: पावनोऽनल: I*
कामहा कामकृत्कान्त: काम: कामप्रद: प्रभु: II४५II*
कामहा कामकृत्कान्त: काम: कामप्रद: प्रभु: II४५II*
भूतभव्यभवन्नाथ:* - त्रैकालिक सर्व प्राण्यांचा स्वामी
पवन: - वायुरूप
पावन: - चालक
अनल: - अनंत
कामहा - भक्तांच्या विषयवासना नष्ट करणारा
कामकृत् - भक्तांच्या कामना पूर्ण करणारा
कान्त: - अत्यंत रूपवान
काम: - पुरुषार्थाची आकांक्षा करणाऱ्यांकडून इच्छिलेला
कामप्रद: - भक्तांच्या कामना सर्वस्वी पूर्ण करणारा
प्रभु: - सर्वोत्कृष्ट.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )
0 comments:
Post a Comment