श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
४. अर्थप्राप्तीसाठी मंत्र
विस्तारः स्थावरस्थाणु: प्रमाणं बीजमव्ययम् ।
अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः ॥५९॥
विस्तारः - सकल भुवनांचा विस्तार ज्यामध्ये आहे असा
स्थावरस्थाणुः - स्वतः स्थिर असून पृथ्वी आदींना स्थैर्य देणारा
प्रमाणम् - ज्ञानरूप असल्याने स्वयंप्रमाणरूपी
बीजमव्ययम् - संसाराचे एकमेव अविनाशी कारण
अर्थः - सुखस्वरूप असल्याने सर्वजण ज्याची प्रार्थना करतात, तो
अनर्थः - कृतकृत्य असल्याने प्रयोजनरहित
महाकोशः - अन्नमय इत्यादी महाकोशांनी झाकलेला
महाभोग: - आनंदरूप श्रेष्ठ भोजन घेणारा
महाधनः - ज्याचे भोगाचे साधनस्वरूप महान धन आहे, असा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )