॥ अमृतबोध ॥॥ हरिपाठ मंजिरी - २०० ॥श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, परिसालाच फक्त लोखंडाचे सोने करता येते. परंतु असे लोखंडाचे झालेले सोने दुसऱ्या लोखंडाच्या तुकड्याचे काही सोने करू शकत नाही. म्हणून सर्वांनाच स्वत:च्या मुक्तीनंतर इतरांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. ते ज्ञान मिळणे ही फार महत्त्वाची स्थिती आहे. म्हणूनच श्री तुकोबाराय महाराज म्हणतात, "सेवितों हा रस...
15 July 2020
14 July 2020
14
Jul
॥ अमृतबोध ॥॥ हरिपाठ मंजिरी - १९९ ॥
॥ अमृतबोध ॥॥ हरिपाठ मंजिरी - १९९ ॥सद्गुरु श्री माउलींनी हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात "गुरुविणें ज्ञान" असे जे म्हटले आहे, त्याच संदर्भाने श्रीसंत तुकाराम महाराजही म्हणतात की, "सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । ( स.सं.तु.३५४३.२)" म्हणजे सापडवून दिलेल्या वाटेने गंगास्नानास जाताना ते अनुभविता येईल. परंतु लोक हा अभंग म्हणताना, 'सापडली वाट' असे म्हणतात. तर ते तसे नाही....
13 July 2020
13
Jul
॥ अमृतबोध ॥ ॥ हरिपाठ मंजिरी - १९८ ॥
॥ अमृतबोध ॥
॥ हरिपाठ मंजिरी - १९८ ॥
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात म्हणतात, "द्वैताची झाडणी गुरुविणें ज्ञान ॥" श्रीगुरूंच्या कृपेशिवाय द्वैताची झाडणी होणार नाही. पण त्यासाठी ते श्रीगुरु आधी पूर्ण अनुभवी असावे लागतात.
गुरु अनुभवी नसतील तर काय गंमत होते ? ह्यासाठी प.पू.श्री.मामांच्या मातु:श्री प.पू.पार्वतीदेवी एक मजेदार गोष्ट सांगत असत.
एकदा एका मनुष्याला...
4 July 2020
04
Jul
अमृतबोध ॥ ४ जुलै ॥ हरिपाठ मंजिरी - १९७ ॥
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील दुसऱ्या चरणात म्हणतात, "द्वैताची झाडणी गुरुविणें ज्ञान ॥" यातील 'द्वैताची झाडणी'चा मार्मिक अर्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "द्वैत झाडले की अद्वैत दिसू लागेल. जसे सोनाराची भट्टी झाडली की तेथे सोन्याचांदीचे कण दिसू लागतात किंवा आरशावरची धूळ झाडली की आपलाच चेहरा उत्तम दिसू लागतो. त्याप्रमाणे द्वैत झाडले की अद्वैत दिसू...
2 July 2020
02
Jul
॥ अमृतबोध ॥ २ जुलै ॥ हरिपाठ मंजिरी - १९६ ॥
॥ अमृतबोध ॥
२ जुलै
॥ हरिपाठ मंजिरी - १९६ ॥
सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या नवव्या अभंगातील पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात म्हणतात, "रामकृष्णीं पैठा कैसेनि होय ॥" या चरणाची सुरेख संगती लावताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "राम किंवा कृष्ण हे दोनही विष्णू या सर्वव्यापी तत्त्वातून आलेले असल्यामुळे त्यांच्यात अभेद आहे. पण ते न जाणता एकाने म्हणावे कृष्ण हाच मोठा व तोही बाळकृष्णच...
Subscribe to:
Posts (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...