Read More

प. पू. सद्गुरु श्री मामासाहेब देशपांडे महाराज

25 August 2022

श्रीपादवचनसुधा - ५

शक्तिजागृतीची मागणी हाच 'जोगवा' :ती महाशक्ती श्रीसद्गुरुकृपेने प्रकट झाल्यानंतर त्रिविध तापांची समूळ झाडणी करते. त्यामुळेच श्रीसंत एकनाथ महाराजांनी असे म्हटले आहे की;त्रिविध तापांची करावया झाडणी ।भक्तांलागोनी पावसी निर्वाणीं ॥१॥भक्तांच्या म्हणजेच साधकांच्या त्रिविध तापांची झाडणी करून, श्रीभवानी त्यांना निर्वाणपद प्राप्त करून देत असते.आता हा भक्त कसा हवा ? तर श्रीगुरूंनी कृपा करून शक्ती जागृत केल्यानंतर,...
Read More

22 August 2022

श्रीपादवचनसुधा - ४

भजनाचा गूढ अर्थ :राधा गवळण करिते मंथन ।अविरत हरिचे मनात चिंतन ॥श्रीमद् भागवतात कुठेही 'राधा' किंवा 'राधाकृष्ण' या नावांचा उल्लेख नाही. पण 'गोविन्ददामोदर स्तोत्रा'त असे म्हटले आहे की; श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ।हे नाथ नारायण वासुदेव ॥ (गो.स्तो.७०)यातील पहिला चरण पाहा; 'श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे ।' म्हणजे काय? 'श्री' नाम शक्ती. लहानपणात बाळसे धरणारी जी शक्ती, तिला 'श्री' म्हणावे. पुढे मोठेपणी...
Read More

11 August 2022

श्रीपादवचनसुधा - ३

साधना 'निष्कामतेने' करायची असते :साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाही. उलट पहाटे झोपमोड करून उठायचे, 'गुरुर्ब्रह्मा ...' म्हणायचे आणि साधनेला बसायचे, त्यात काय सांगितले आहे हरी जाणे. या प्रक्रियेत फायदेशीर काय आहे ? चहा, कॉफी वगैरे काही मिळणार आहे का ? काही नाही. मग कशाला सांगितले आहे कोणास ठाऊक ? म्हणजे हे 'निष्काम' आहे. हे निष्काम साधन आहे आणि...
Read More

4 August 2022

श्रीपादवचनसुधा - २

साधनाच महत्त्वाची :-आपल्या मनाला दूर करण्याचे जे साधन आहे; तिचेच नाव 'शक्ती'. अशी ही शक्ती श्रीसद्गुरुकरुणेने माणसाला मिळते. पण त्याने साधनाच केली नाही तर ? सर्व सामान आणून दिले. बटाटेवडे करायची सर्व तयारी आहे. घरातली बाई दहा वेळा म्हणाली; 'बटाटेवडे करीन !" म्हणून नवरा खूश; पोरेही खूश. पण प्रत्यक्षात जेव्हा पानावर बसली, तेव्हा बटाटेवडे नाहीत ! बाईची काय लहर फिरली कोणास ठाऊक ! मग ती पोरे लागली ओरडायला....
Read More

Social Profiles

Twitter Facebook Google Plus LinkedIn RSS Feed Email Pinterest

Total Pageviews

64,052

Translate

Followers

Popular Posts

Contact Form

Name

Email *

Message *

Copyright © 2025 Sadgurubodh | Powered By Blogger
Distributed By Blogspot Templates | Blogger Theme By Lasantha - PremiumBloggerTemplates