॥ अमृतबोध ॥
२५ जून २०१६
श्रीभगवंतच लोकांच्या उद्धारासाठी संतांचे रूप घेऊन प्रकट होत असतात. पण या दोघांमध्ये महत्त्वाचा भेद आहे. भगवंतांची करुणा आणि संतांच्या करुणेत फार फरक आहे. देव पित्याच्या भूमिकेत असतात तर संत मातृवत्सल असतात. त्यांची करुणा अपरंपार आणि अगाध असते. ह्याच गोष्टीचे अत्यंत चपखल वर्णन प. पू. श्री. मामा आजच्या विचारातून करीत आहेत. विशेष म्हणजे आज इंग्रजी तारखेनुसार प. पू. श्री. मामांची १०२ वी जयंती आहे. म्हणूनच संतांच्या अवताराचे महत्त्व आणि माहात्म्य, त्याच संतत्वाचे परमादर्श असणा-या प. पू. श्री. मामांच्या वचनाने, आज त्यांच्या जयंतीदिनी आपण जाणून घेऊया.
( अशा पोस्टस नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/ )

0 comments:
Post a Comment