श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
५. व्यवसायवृद्धी व नोकरीत बढती होण्याकरिता मंत्र
व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः ।
परर्द्धि: परमस्पष्टस्तुष्ट: पुष्टः शुभेक्षणः ॥
परर्द्धि: परमस्पष्टस्तुष्ट: पुष्टः शुभेक्षणः ॥
व्यवसाय: - ज्ञानमात्रस्वरूप
व्यवस्थानः - सर्व विश्वाची व्यवस्था करणारा
संस्थानः - प्रलयकाळी प्राणिमात्रांचे स्थान असलेला
स्थानदः - प्रत्येकाला कर्माप्रमाणे स्थान देणारा
ध्रुवः - अविनाशी
परर्द्धि - श्रेष्ठ विभूतिस्वरूपी
परमस्पष्टः - श्रेष्ठ वैभव व ज्ञान असलेला
तुष्टः - एकमात्र परमानन्दस्वरूप
पुष्ट: - सर्वत्र परिपूर्ण
शुभेक्षणः - दर्शनाने कल्याण करणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )
0 comments:
Post a Comment