श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
१२. भय, चिंता दूर होण्याकरिता मंत्र
सहस्रार्चिः सप्तजिह्व: सप्तैधाः सप्तवाहनः ।
अमूर्तिरनघोऽचिन्त्यो भयकृद्भयनाशनः ॥१०२॥
अमूर्तिरनघोऽचिन्त्यो भयकृद्भयनाशनः ॥१०२॥
सहस्रार्चिः - हजारो किरण असलेला.
सप्तजिह्व: - काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, धूम्रवर्णा, स्फुलिंगिनी व विश्वरुची अशा सात जिह्वा असलेला, अग्निरूप.
सप्तैधाः - सात ज्वाला असलेला, अग्निरूप.
सप्तवाहनः - सात घोड्यांचे वाहन असलेला, सूर्यरूप.
अमूर्तिः - निराकार.
अनघः - निष्पाप.
अचिन्त्य: - चिंतनाने आकलन न होणारा.
भयकृत् - दुष्टांना भयभीत करणारा.
भयनाशनः - वर्णाश्रम पाळणाऱ्यांचे भय नाहीसे करणारा.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत होऊन एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )
0 comments:
Post a Comment