श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्रातील अद्भुत मंत्रप्रयोग
२. मानसिक विकार दूर होण्याकरिता मंत्र
वेद्यो वैद्य: सदायोगी वीरहा माधवो मधु: ।
अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल: ॥३१॥
अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल: ॥३१॥
वेद्य: - कल्याणाची इच्छा असणा-यांकडून जाणण्यास योग्य.
वैद्य: - सर्व विद्या जाणणारा.
सदायोगी - नेहमी प्रत्यक्ष असणारा.
वीरहा - राक्षसांना मारणारा.
माधव: - विद्यापती.
मधु: - मधाप्रमाणे प्रसन्नता उत्पन्न करणारा.
अतीन्द्रिय:- इंद्रियातीत.
महामाय: - मायावींच्या वर आपल्या मायेचे वर्चस्व ठेवणारा.
महोत्साह: - परम उत्साही.
महाबल: - अत्यंत बलशाली.

आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत, या मंत्राचा शुचिर्भूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून, श्रीभगवंतांची प्रार्थना करून रोज १०८ वेळा मनापासून जप करावा आणि अनुभूती घ्यावी.
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )
( संदर्भ : श्रीविष्णुसहस्रनाम रहस्य - लेखक - प.पू.श्री.शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे. © 02024356919 )
0 comments:
Post a Comment