१४ जुलै २०१६
विशुद्ध धार्मिकता व ईश्वरभक्ती या अतिशय सात्त्विक गोष्टी आहेत. त्या उगीच कोणालाही लाभत नाहीत. पूर्वीचे काही उत्तम संस्कार असतील व पुण्याचा संचय असेल तरच या जन्मी मनुष्याला काही प्रमाणात का होईना ईश्वरभक्ती लाभते, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात. म्हणजे ज्यांच्या गाठीशी फक्त पाप आहे, त्यांना कधीच सुख लाभत नसते, हा त्यातला मथितार्थ विसरता कामा नये. आजचे जगातले थोतांडी धर्मनिरपेक्षतावाद, धार्मिक लांगूलचालन वगैरे दाहक वास्तव पाहिले की, प. पू. श्री. मामांच्या या अमृतवचनातील सत्यता प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहात नाही.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment