६ जुलै २०१६
श्रीसद्गुरूंनी कृपावंत होऊन दिलेले साधन हेच शिष्यासाठी सर्वस्व असायला हवे. मनापासून ते साधन करणे हीच शिष्यासाठी तीर्थयात्रा, तीर्थस्नान असते. साधना हे श्रेष्ठ आंतरिक तीर्थ आहे. तीर्थस्नानाने जसे दोष नष्ट होतात, तसे साधनेनेही आपली अंतर्बाह्य शुद्धी होते. साधनेने अशी आपल्या वासनांची कायमची शुद्धी होणे हाच शिष्यांसाठी खरा श्रीसद्गुरुप्रसाद असतो, असे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधातून सांगत आहेत.
शरण आलेल्या सुयोग्य अधिकारी जीवांना असा कृपामय सद्गुरुप्रसाद भरभरून वाटण्यासाठी ज्यांचे अवतरण झाले होते, त्या श्रीदत्तावतार योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांचा आज १०२ वा जन्मोत्सव आहे. त्यानिमित्त श्रीचरणीं सर्वांच्या वतीने सादर दंडवत !!
( अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment