२५ जुलै २०१६
संत परमार्थाबरोबर आपल्याला व्यवहाराचेही नेमके मार्गदर्शन करत असतात. प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतवचनात म्हणूनच म्हणतात की, रोजच्या जीवनात, व्यवहारात आपल्या मानसिक, बौद्धिक व शारीरिक कुवतीचा विचार करूनच वागावे, नाहीतर फजिती होते व त्यातून आलेल्या नैराश्याने पुढे फार तोटा होतो. प्रामाणिकपणे व स्वार्थरहित मनाने केलेला व्यवहार उशीरा का होईना पण हमखास उत्तम फळे देतोच. म्हणून हे नीतिनियम पाळून व्यवहार करावा म्हणजे समाधान टिकून राहते.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment