सद्गुुरु श्री माउली हरिपाठाच्या सातव्या अभंगात, श्रीहरींना विन्मुख असलेल्या दुर्दैवी अभक्त जीवांच्या गतीविषयी स्पष्ट शब्दात सांगतात.
त्या अभंगाचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "ज्यांच्या हृदयात भगवंतांविषयी प्रेम नाही, त्यांच्या हातून डोंगराएवढी मोठी मोठी पातके घडतात. आणि ती वज्रलेप होऊन त्यांच्या ठिकाणी कायमची जडून राहतात. ते भक्तिहीन जीव, आपल्या स्वकीय पदापासून भ्रष्ट होतात व अंतर्यामी भक्तीच नसल्यामुळे वायफळ, वारेमाप बडबड करीत सुटतात. त्यामुळे त्यांना भगवान श्रीगोपालकृष्णांची प्राप्ती होत नाही."
ज्याच्या हृदयात श्रीहरींविषयी थोडाही भक्तिभाव नाही, त्याचे सारे आयुष्य व्यर्थच होय, असे सद्गुरु श्री माउली या अभंगातून प्रतिपादन करीत आहेत.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
14 April 2017
*॥ अमृतबोध ॥* *१४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ११९ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
April
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- ॥ अमृतबोध ॥* *२९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *११ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
-
▼
April
(30)
0 comments:
Post a Comment