सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली सांगतात की, साधुबोध झाल्यानंतर साधकाने अभ्यास करायचा असतो. तो अभ्यास जेव्हा समाप्त होतो, तेव्हा अनुभवही ठायीच मुरून जातो. हे नीट समजण्यासाठी प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज एक सुंदर उदाहरण देतात. आपल्याकडे पित्तासाठी मोरावळा बनवला जातो. हा मोरावळा केव्हा तयार होतो? जेव्हा साखर आवळ्यात व आवळ्याचा रस साखरेत एकजीव होतो, तेव्हाच मोरावळा बनतो. त्या स्थितीत आवळा निराळा व साखर निराळी राहात नाही, म्हणूनच तेथे 'मोरावळा' हा स्वतंत्रच नवीन शब्द तयार होतो. तसे, साधूंनी बोध केलेला साधक अभ्यास करता करता त्या बोधाशी एकजीवच होऊन जातो.
पण सद्गुरु श्री माउलींना हेही बरोबर वाटत नाही, म्हणून ते त्या पुढची स्थिती अभंगाच्या दुस-या चरणात, कापराचे उदाहरण घेऊन सांगतात. त्या चरणाचा प.पू.श्री.मामांनी सांगितलेला विलक्षण अर्थ आपण उद्या पाहू.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
10 April 2017
*॥ अमृतबोध ॥* *१० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ११५ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ ॥ हरिपाठ मंजिरी - २०० ॥ श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, परिसालाच फक्त लोखंडाचे सोने करता येते. परंतु असे लोखंडाचे झा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
April
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- ॥ अमृतबोध ॥* *२९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *११ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
-
▼
April
(30)
0 comments:
Post a Comment