सद्गुरु श्री माउलींचे हृद्गत सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, "जो कर्म, उपासना व ज्ञान या तिन्हींचा प्रेमाने अंगीकार करून जगतो, तोच खरा भक्त होय. आणि अशी भक्ती ज्यांना नाही, ते पतित असून शिवाय अभक्त ह्या कोटीत गणले जातात. कारण ते श्रीहरींना भजत नाहीत."
कर्म, उपासना व ज्ञान या तिन्हींचा जो प्रेमाने अंगीकार करतो किंवा त्या भगवंतांच्या प्रेमाखातरच या तिन्ही गोष्टी सांभाळतो, तोच भक्त होय. याचा अर्थ असा की, खरी भक्ती होण्यासाठी आपले कर्म त्या भक्तिभावाला अनुकूल असायला हवे. त्यानुसार आपली उपासनाही तेवढी व्हायला हवी आणि या दोन्ही बाबतीत ज्ञानाची भूमिका अंत:करणात हवी. अज्ञानी माणसाला देवाधिदेव पावत नाही, असे समर्थ श्री रामदास स्वामी म्हणूनच सांगतात. भोळा भाव व अज्ञान यात मात्र फरक अाहे, हे लक्षात घ्यायला हवे.
अभक्तांची आणखी काही महत्त्वाची लक्षणे पू.मामा सांगतात, ती उद्यापासून पाहूया.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
25 April 2017
*॥ अमृतबोध ॥* *२५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १३० ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
April
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- ॥ अमृतबोध ॥* *२९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *११ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
-
▼
April
(30)
0 comments:
Post a Comment