एखादा माणूस उपासना करतोय, पण भगवान श्रीहरींची न करता इतर देवतांची जर करत असेल, तरी त्यालाही खरी प्राप्ती होत नाही. सद्गुरु माउली अशा माणसालाही दैवहतच म्हणतात.
या अन्यदेवता उपासकांचे भगवान नारायणांच्या सगुणरूपावर खरे प्रेम नसते. शिवाय भक्तिहीन काम्य उपासना असल्यामुळे त्यांच्या उपासनेत फार अडचणी येतात. इंद्रादी देवता ऋद्धी-सिद्धींच्या माध्यमातून त्यांची मार्गातच वाटमारी करतात. प्रवासात दरोडेखोर भेटल्यावर जशी एखाद्याची अवस्था होते, तसेच यांचे होऊन जाते. पण जे श्रीभगवंतांचे खरे प्रेमी भक्त असतात, त्यांना मात्र असल्या कोणत्याही अडचणी कधीच येत नाहीत, त्यांचा परमार्थ निर्विघ्नपणे पार पडतो.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
24 April 2017
*॥ अमृतबोध ॥* *२४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १२९ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, श्रीगणेश चतुर्थी. कलियुगातील प्रथम श्रीदत्तावतार, सद्गुरु भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची जयंती ! ...
-
भजनाचा गूढ अर्थ : राधा गवळण करिते मंथन । अविरत हरिचे मनात चिंतन ॥ श्रीमद् भागवतात कुठेही 'राधा' किंवा 'राधाकृष्ण' या नावांचा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
April
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- ॥ अमृतबोध ॥* *२९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *२० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *११ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *१० एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी ...
- *॥ अमृतबोध ॥* *९ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *८ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *७ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *६ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *५ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *४ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *३ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१ एप्रिल २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
-
▼
April
(30)
0 comments:
Post a Comment