१८ ऑगस्ट २०१६
जगाच्या सुखासाठी संत निरपेक्षपणे झटत असतात. त्यांना श्रीभगवंतांच्या कृपेने मागचे-पुढचे सर्व काही स्पष्ट दिसत असल्याने, शरण येतील त्या सर्वांना ते सुयोग्य मार्गदर्शन करीत असतात. म्हणूनच आपल्या सर्वांगीण हिताचा विचार करून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज, संतांची खरी आराधना कोणती? याचा उपदेश आजच्या अमृतबोधातून आपल्याला करीत आहेत. ही आराधना प्रेमाने साधली तर त्यात आपले शाश्वत कल्याणच आहे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment