१९ ऑगस्ट २०१६
श्रीज्ञानेश्वर माउली संशयाला घोर महापाप म्हणतात. हा संशय प्रपंच आणि परमार्थात सर्व बाजूंनी आपले वाटोळेच करीत असतो. म्हणूनच श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज आपल्याला उपदेश करतात की, गुरु, देव, धर्म व ज्यांनी आपल्यावर काही उपकार केलेले आहेत, यांच्या विषयी थोडाही संशय बाळगला तर त्यातून आपला विनाशच होतो. यासाठी संशयराक्षस प्रयत्नपूर्वक समूळ नष्टच केला पाहिजे.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment