२८ ऑगस्ट २०१६
श्रीभगवंतांच्या कृपेने संतांची(सद्गुरूंची) प्राप्ती आणि मग त्यांच्या कृपेने भगवंतांची प्राप्ती; असाच भक्तिशास्त्रातला क्रम आहे. खरे संत दुर्मिळ असले तरी प्राप्त होणे अशक्य नक्कीच नाही. म्हणून प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, जसा तेजस्वी हिरा दुर्मिळ असला तरी मिळू शकतो, तसे हे खरे संतही प्राप्त होतात, फक्त त्यासाठी आधी श्रीभगवंतांना आपली दया आली. पाहिजे. पण संत लाभले, त्यांची कृपाही लाभली तरी, त्यांच्या आज्ञेचे मनापासून पालन करून साधना मात्र आपल्यालाच निष्ठेने करावी लागते, तरच खरा आनंद मिळतो; हेही प. पू. श्री. मामा आवर्जून सांगतात.
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
( कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment