भगवान श्री माउलींनी गीतेच्या बाराव्या अध्यायातील तेरा ते वीस या शेवटच्या आठ श्लोकांवरील टीकेत साधूंची लक्षणे फार बहारीने विवरलेली आहेत. त्यांचा सविस्तर परामर्श घेताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, खरा भक्त हाच योगी देखील असतो. त्याला कोणाचाही द्वेष करायचे ठाऊकच नसते. ज्याप्रमाणे चैतन्य सर्वांच्या ठायी समानच असते, त्याप्रमाणे तोही आपला व परका असा भेद जाणतच नाही. उत्तमाचा अंगीकार व अधमाचा तिरस्कार, ही वृत्ती पृथ्वीच्या ठिकाणी कधीच नसते, ती सर्वांनाच समान भावाने अाश्रय देते; तसे हा साधुवृत्तीचा महात्माही सर्वांनाच समान लेखून वागतो.
प्राणवायू जसा, राजाला तेवढा जिवंत ठेवीन व रंकाला वगळीन असे कधी म्हणत नाही; त्याप्रमाणे या महात्म्याची सर्वांवर सारखीच कृपा असते. पाणी कधीतरी फक्त गायीचीच तहान भागवते व वाघाला विष बनून मारते का? त्याप्रमाणे सर्व भूते एकाचीच आहेत, या भावनेने तो सर्वांवरच प्रेम करून त्यांना आधार देतो, त्यांचा उद्धारही करतो!
साधूंच्या ठायी सहजतेने विलसणारा 'समभाव' येथे सद्गुरु श्री माउलींनी उत्तम रितीने विशद करून सांगितलेला आहे.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
10 March 2017
*॥ अमृतबोध ॥* *१० मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ८४ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ) ...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
March
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- ॥ अमृतबोध ॥ २५ मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ९९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ मार्च २०१७* _*श्रीपाद नवमी - प...
- *॥ अमृतबोध ॥* *२१ मार्च २०१७* *_प.पू.श्री.मामासा...
- ॥ अमृतबोध ॥ २० मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ९४॥
- *॥ अमृतबोध ॥* *१९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- ॥ अमृतबोध ॥ १७ मार्च २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ९१ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *१६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- ॥ अमृतबोध ॥ १५ मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ८९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *१४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *११ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१० मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *७ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *५ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *२ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *१ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
-
▼
March
(30)
0 comments:
Post a Comment