सद्गुरु श्री माउली *"साधुबोध झाला, तो नुरोनिया ठेला ।"* या हरिपाठाच्या सहाव्या अभंगातून फार विशेष संदर्भ सांगतात. या अभंगाचा सरलार्थ सांगताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात, "ज्याला सद्गुरु-उपदेश झाला, नियमित साधनेने त्याचा देहभाव सरून तो ब्रह्मभावाने राहतो. पुढे तो ब्रह्मानुभवही ब्रह्मातच विलीन होऊन जातो. ज्याप्रमाणे कापराची ज्योत पेटली म्हणजे शेवटी कापूरही राहात नाही आणि अग्नीही राहात नाही; तसे गुरुकृपांकित सभाग्य जीवाचे होते. साधूंनी ज्याला आपलासा केला आहे, असा हरिभक्त मोक्षाच्या सीमेवर येऊन पोहोचतो; आणि त्याच सर्वश्रेष्ठ भाग्याने तो शोभतो. म्हणूनच मला संतसज्जनांच्या संगतीत गोडी वाटते. त्यांच्याच कृपेने सर्व लोकांत, वनांत व आत्मरूपात मला श्रीहरींचीच प्रचिती अखंड येत असते, असे सत्संगतीचे महिमान प्रत्यक्ष सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली येथे सांगतात."
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
8 March 2017
*॥ अमृतबोध ॥* *८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ८२ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे'...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे जवळपास गेली साडेपाच हजार वर्षे लाखो भक्तांकडून मनोभावे म्हटले जात आहे. आजवरच्या सर्व भक्तांकडून या स्तोत्र...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
साधना 'निष्कामतेने' करायची असते : साधना 'निष्कामतेने' करायची म्हणजे काय ? साधना करण्याचा तात्पुरता ऐहिक असा काहीही फायदा नाह...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
भक्ती ही श्रीगुरूंनी कृपापूर्वक प्रदान करावी लागते. श्रीसंत तुकाराम महाराजही सांगतात, " नवविधा काय बोलिली जे भक्ती । ती द्यावी माझे हा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
March
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- ॥ अमृतबोध ॥ २५ मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ९९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ मार्च २०१७* _*श्रीपाद नवमी - प...
- *॥ अमृतबोध ॥* *२१ मार्च २०१७* *_प.पू.श्री.मामासा...
- ॥ अमृतबोध ॥ २० मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ९४॥
- *॥ अमृतबोध ॥* *१९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- ॥ अमृतबोध ॥ १७ मार्च २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ९१ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *१६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- ॥ अमृतबोध ॥ १५ मार्च २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ८९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *१४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *११ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *१० मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *९ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *८ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *७ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *६ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *५ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *४ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *३ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *२ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *१ मार्च २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
-
▼
March
(30)
0 comments:
Post a Comment