
३१ ऑगस्ट २०१६
जो आपली साधना हेच कर्तव्य मानून मनापासून करतो तो साधक. साधनेच्या सातत्यामुळेच तर त्याला साधक म्हणतात. साधनामार्गातील मार्मिक रहस्य सांगून हमखास यशाचा मोलाचा बोध करताना प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, जो श्रीसद्गुरूंनी दिलेल्या साधनेशी अनन्य होतो, त्यालाच परमार्थातील...