प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात की, श्रीहरींचे आकलन होण्यासाठी मनाला प्राणांच्या पंथाने व गतीनेच जावे लागते. संत महात्मेही हेच सांगतात, *"तेणेंचि पंथे चालों जातां । न पडे गुंता कोठें कांहीं ॥नि.गा.६८४.१॥"* याच मार्गाने गेले असता कोणताही गुंता न होता अर्थात् कसलीही अडचण न येता, ध्येयापर्यंत सुखरूप जाता येते !
अभंगाच्या दुस-या चरणात सद्गुरु श्री माउली सांगतात की, *"रामकृष्ण वाचा भाव हा जिवाचा ।(हरि.८.२)"* जीवाचा भाव असाच पाहिजे की, "मी परमात्म्याचा अंश आहे !" परंतु ही गोष्ट शब्दज्ञानाने कळणे निराळे व अनुभूतीत येणे निराळे. कारण सिद्धांत असा आहे की, *'शिवो भूत्वा शिवं यजेत् ।'* जीवाने जाणीवपूर्वक भक्ती करावी. अशी जरी ' जाण ' शब्दज्ञानाने झाली, तरी मनाच्या मागे लागल्यामुळे देहात्मभाव निर्माण होतो. तो झाला की, वाचेने 'राम', 'कृष्ण', 'गोविंद', 'वासुदेव' असे एखादे नाम घ्यावे. म्हणजे मग तो देहात्मभावही हळू हळू नष्ट होतो.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
11 June 2017
*॥ अमृतबोध ॥* *११ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७५ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
॥ अमृतबोध ॥ आज श्रीगुरुपौर्णिमा !! परमानंदस्वरूप श्रीसद्गुरूंच्या पूजनाचा महत्त्वाचा उत्सव. श्रीगुरु हे व्यक्ती नसून तत्त्व असतात. ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
June
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥२६ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥२३ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २२ जून २०१७
- *॥ अमृतबोध ॥* *२१ जून २०१७* *॥ अमृतबोध-वर्षपूर्त...
- *॥ अमृतबोध ॥* *२० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥ १६ जून २०१७
- *॥ अमृतबोध ॥* *१५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥- १२ जून २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १७६ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *११ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *६ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- ॥ अमृतबोध ॥४ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १६८ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *३ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- *॥ अमृतबोध ॥* *२ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- ॥ अमृतबोध ॥ १ जून २०१७
-
▼
June
(30)
0 comments:
Post a Comment