महात्म्यांचे अद्भुत वर्तन व विलक्षण नम्रता सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "आपला श्रेष्ठपणा किंवा दुस-याची योग्यायोग्यता लक्षात न घेता, सर्वांपुढे सरसकट त्यांना नम्रच व्हावेसे वाटते. उंच जागेवरून सांडलेले पाणी स्वाभाविकपणेच जसे अगदी तळापर्यंत खाली वाहू लागते; त्याप्रमाणे भूतमात्रांच्या ठिकाणी नम्र व्हावे असा त्यांचा स्वभावच बनलेला असतो. वृक्षाला फळे लागली म्हणजे, त्याच्या फांद्या जशा लवून जमिनीला टेकावयास लागतात; त्याप्रमाणे हे महात्मे सर्व जीवांसमोर नम्र होतात. नम्रता हेच त्यांचे खरे भांडवल असते व अखंड गर्वरहित होऊन ते सदैव श्रीभगवंतांच्या नामाचाच जयजयकार करीत असतात !"
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
7 June 2017
*॥ अमृतबोध ॥* *७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७१ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ ॥ हरिपाठ मंजिरी - २०० ॥ श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, परिसालाच फक्त लोखंडाचे सोने करता येते. परंतु असे लोखंडाचे झा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
June
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥२६ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥२३ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २२ जून २०१७
- *॥ अमृतबोध ॥* *२१ जून २०१७* *॥ अमृतबोध-वर्षपूर्त...
- *॥ अमृतबोध ॥* *२० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥ १६ जून २०१७
- *॥ अमृतबोध ॥* *१५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥- १२ जून २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १७६ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *११ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *६ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- ॥ अमृतबोध ॥४ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १६८ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *३ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- *॥ अमृतबोध ॥* *२ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- ॥ अमृतबोध ॥ १ जून २०१७
-
▼
June
(30)
0 comments:
Post a Comment