महात्म्यांचे अंतरंग संकीर्तन सांगून झाल्यावर आता सद्गुरु श्री माउली महात्म्यांचे जगाशी असलेले अद्भुत वर्तन सांगत आहेत.
"वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे या टोकापासून त्या टोकापर्यंत सारखा धागाच भरलेला असतो; त्याप्रमाणे या सर्व चराचर सृष्टीमध्ये हे महात्मे श्रीभगवंतांवाचून दुसरे काहीही जाणत नाहीत."
महात्म्यांच्या दृष्टीला भेद कधीच जाणवत नाही, त्यांना सर्वत्र, सर्व ठिकाणी एक परमात्माच दिसत असतो. अगदी ब्रह्मदेवांपासून ते सामान्य चिलटापर्यंत सर्वकाही श्रीभगवंतांचेच स्वरूप आहे, हे त्यांना स्वानुभवाने पटलेले असते. त्यामुळे सजीव-निर्जीव, लहान-थोर असले कोणतेही भेद मनात न आणता, जे काही समोर येईल ते देवांचेच रूप जाणून, त्यापुढे ते लोटांगणच घालतात !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
6 June 2017
*॥ अमृतबोध ॥* *६ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७० ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
June
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥२६ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥२३ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २२ जून २०१७
- *॥ अमृतबोध ॥* *२१ जून २०१७* *॥ अमृतबोध-वर्षपूर्त...
- *॥ अमृतबोध ॥* *२० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥ १६ जून २०१७
- *॥ अमृतबोध ॥* *१५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥- १२ जून २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १७६ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *११ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *६ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- ॥ अमृतबोध ॥४ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १६८ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *३ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- *॥ अमृतबोध ॥* *२ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- ॥ अमृतबोध ॥ १ जून २०१७
-
▼
June
(30)
0 comments:
Post a Comment