महात्म्यांच्या अलौकिक नम्रतेचे अद्भुत फळ सांगताना सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "नम्रपणा धारण केल्यामुळे मानापमानाच्या भावना महात्म्यांच्या ठिकाणी राहत नाहीत; आणि नकळतच ते हरिरूप होऊन जातात. हरिस्वरूपाशी समरस होऊनच श्रीहरींची उपासनाही करतात."
नम्रतेमुळे 'मी'पणाची जाणीवच नष्ट झाल्याने हे महात्मे हरिरूपच होऊन ठाकतात. हेच त्यांच्या भक्तियोगाचे सार आहे.
सद्गुरु श्री माउली अशा हरिरूप झालेल्या महात्म्यांचाच उल्लेख हरिपाठाच्या आठव्या अभंगात करतात व अशा संतांची संगती धरण्यास सांगतात. कारण यांच्या संगतीतच मनाचा चंचलपणाचा वेडावाकडा मार्ग जाऊन त्या मनास सरळ गती प्राप्त होत असते.
कोण खरा संत आहे? हे काही वरवर पाहून कळत नाही. म्हणूनच प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराजांनी या विषयाची सविस्तर चर्चा केलेली आहे. कोणाची संगती धरावी? तर, ज्यांचे एवढे (हरिपाठ मंजिरी - १४५ पासून आज १७२ पर्यंत) वर्णन केले गेले त्या संतांचीच संगती धरावी !
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
8 June 2017
*॥ अमृतबोध ॥* *८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७२ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ ॥ हरिपाठ मंजिरी - २०० ॥ श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, परिसालाच फक्त लोखंडाचे सोने करता येते. परंतु असे लोखंडाचे झा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
June
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥२६ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥२३ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २२ जून २०१७
- *॥ अमृतबोध ॥* *२१ जून २०१७* *॥ अमृतबोध-वर्षपूर्त...
- *॥ अमृतबोध ॥* *२० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥ १६ जून २०१७
- *॥ अमृतबोध ॥* *१५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥- १२ जून २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १७६ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *११ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *६ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- ॥ अमृतबोध ॥४ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १६८ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *३ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- *॥ अमृतबोध ॥* *२ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- ॥ अमृतबोध ॥ १ जून २०१७
-
▼
June
(30)
0 comments:
Post a Comment