संतांचे माहात्म्य कथन करताना सद्गुरु श्री माउली सांगतात, "श्रीभगवंतांच्या गुणवर्णनात हे महात्मे इतके तृप्त असतात की, त्यापुढे त्यांना देशकालाचे भान राहात नाही आणि आपल्या कीर्तनसुखातच ते रममाण होऊन राहतात. कृष्ण, विष्णू, हरि, गोविंद या नामांचा सारखा घोष व मधूनमधून अध्यात्मचर्चा; असा त्यांच्या कीर्तनाचा थाट असतो."
महात्मे हे सदैव श्रीभगवंतांच्याच नामाचा घोष करतात व त्यांच्या गुणांचे, त्यांच्या लीलांचे वर्णन करीत असतात. हेच त्यांचे कीर्तन होय. कीर्तनामध्ये श्रीभगवंतांव्यतिरिक्त इतर कसलीही चर्चा ते चुकूनही करीत नाहीत की इतर कोणाही मनुष्याचे गुणवर्णन करीत नाहीत. त्यांच्या मनात देवांशिवाय अन्य विषयच नसतो.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
3 June 2017
*॥ अमृतबोध ॥* *३ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६७ ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ ॥ हरिपाठ मंजिरी - २०० ॥ श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, परिसालाच फक्त लोखंडाचे सोने करता येते. परंतु असे लोखंडाचे झा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
June
(30)
- *॥ अमृतबोध ॥* *३० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥२६ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८९ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥२३ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १८६ ॥
- ॥ अमृतबोध ॥ २२ जून २०१७
- *॥ अमृतबोध ॥* *२१ जून २०१७* *॥ अमृतबोध-वर्षपूर्त...
- *॥ अमृतबोध ॥* *२० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥ १६ जून २०१७
- *॥ अमृतबोध ॥* *१५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१४ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- ॥ अमृतबोध ॥- १२ जून २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - १७६ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *११ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १...
- *॥ अमृतबोध ॥* *१० जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ...
- *॥ अमृतबोध ॥* *९ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *८ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *७ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *६ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १७...
- *॥ अमृतबोध ॥* *५ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- ॥ अमृतबोध ॥४ जून २०१७॥ हरिपाठ मंजिरी - १६८ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *३ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- *॥ अमृतबोध ॥* *२ जून २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - १६...
- ॥ अमृतबोध ॥ १ जून २०१७
-
▼
June
(30)
0 comments:
Post a Comment