सद्गुरु श्री माउलींनी आतापर्यंत महात्म्यांच्या संकीर्तनभक्तीचे वर्णन केले, आता ते त्यांच्या अंतरंग कीर्तनभक्तीचे, गुरवीभक्तीचे वर्णन करून सांगत आहेत.
मनाचा निग्रह करण्यासाठी प्राणनिरोधाच्या आधाराने त्यांचा प्रयत्न सुरूच असतो. बाहेरून यम-नियमांचे कुंपण घालून, आत वज्रासनाने बैठक शुद्ध करून ते महात्मे प्राणायामाचा तोफखाना सुरू करतात आणि कुंडलिनीशक्तीला जागृत करून युक्तीने मन-पवन ताब्यात घेतात. त्यामुळे सतराव्या जीवनकलेचे अमृतसरोवर जिंकून ताब्यात येते. यामुळे हळू हळू इंद्रिये अंतर्मुख होऊन विकाररहित होतात आणि कोंडून ठेवल्याप्रमाणे त्या महात्म्यांना वश होऊन राहतात.
सद्गुरु श्री माउली येथे महात्म्यांचे गहन-भजन सविस्तर कथन करीत आहेत.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment