४ सप्टेंबर २०१६
सर्वसामान्यपणे माणसांना परिस्थितीवर रडायची खूप सवय असते. सतत तक्रार करीत खंत काढायची हीच वाईट सवय मग त्यांना कसलाही आनंद नीट उपभोगूच देत नाही. संत नेहमी सकारात्मकतेने यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत करीत असतात. म्हणूनच आपला हुरूप वाढवत प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, ज्याला यशस्वी व्हायचे आहे त्याने कधीही खंत बाळगू नये. धैर्यानेच प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावे आणि त्याचबरोबर नियमितपणाने व प्रेमाने साधना करीत जावी, म्हणजे मग हमखास यश मिळते व समाधानही टिकून राहते.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
0 comments:
Post a Comment