६ सप्टेंबर २०१६
भगवान श्रीशिवशंकर सर्वसंहारक तांडव नृत्य करतात. त्या नृत्याच्या माध्यमातून ते जगाचा -हास करतात. तसेच शिवस्वरूप श्रीसद्गुरु देखील शिष्याच्या हृदयात कृपामय तांडव नृत्य करून, त्या साधनेच्या माध्यमातून त्याच्या सुख-दु:खदायक वासना-प्रपंचाचा -हास करतात आणि त्याचे मूळचे आनंदस्वरूप पुन्हा त्याच्या प्रत्ययाला आणून देतात; असा अभिनव व सुरेख विचार प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज आजच्या अमृतबोधातून मांडत आहेत.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment