श्रीगुरु हे व्यक्ती नसून तत्त्व आहे. श्रीभगवंतांची अभिन्न कृपाशक्तीच जीवांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर सगुणरूपाने श्रीगुरु म्हणून अवतरते. श्रीगुरुपरंपराही तीच व श्रीगुरूही तीच शक्ती असते. त्यामुळे श्रीभगवंत, त्यांची कृपाशक्ती व श्रीगुरु ही एकाच परब्रह्मतत्त्वाची वेगवेगळी नावे आहेत. त्यांच्यात किंचितही भेद नाही.
ज्या मानवी रूपात श्रीगुरुतत्त्व सगुण होते, ते रूप आपल्याला आपल्या संस्कारांनी मनुष्य भासत असले, तरी ते श्रीभगवंतांसारखे सच्चिदानंदमयच असते. त्यामुळे त्या परमकरुणामय श्रीगुरूंची निष्कपट भावाने, प्रेमादरपूर्वक परिचर्या, सेवा करणे हे प्रत्येक शिष्याचे आद्य कर्तव्य आहे. ज्या पावन देहातून आपल्याला अमोघ कृपालाभ होतो, शिष्य म्हणून तो सद्गुरु-देह आपल्यासाठी नित्य पूजनीय, वंदनीय व सेवनीयच असतो, असा शिष्य-कर्तव्याचा बोध प. पू. श्री. मामासाहेब महाराज आपल्याला येथे करीत आहेत.
(कृपया ही इमेज आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
13 November 2016
॥ अमृतबोध ॥ १३ नोव्हेंबर २०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
॥ अमृतबोध ॥ संतांचे ' सांगणे ' फार मार्मिक असते. परिस्थितीचा पुरेपूर अंदाज त्यांच्या क्रांतदर्शी विचारांनी आधीच घेतलेला असतो. ...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
-
प. पू . सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या पुस्तकांसाठी - श्रीवामनराज प्रकाशन पुणे . ' श्रीगुरुकृपा ' , श्रीसंत ...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
Blog Archive
-
▼
2016
(210)
-
▼
November
(30)
- ॥ अमृतबोध ॥ ३० नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २९ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २८ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२७ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२६ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२५ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २४ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२३ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २२ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २१ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥२० नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १९ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १८ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१७ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १६ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१५ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १४ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १३ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १२ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ११ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥१० नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ९ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ८ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ७ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ६ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ५ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ४ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ ३ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ २ नोव्हेंबर २०१६
- ॥ अमृतबोध ॥ १ नोव्हेंबर २०१६
-
▼
November
(30)
0 comments:
Post a Comment