सद्गुरु श्री माउली हरिपाठाच्या चौथ्या अभंगात म्हणतात, *"कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसी वाया ॥४.२॥"* यावर विवेचन करताना प.पू.श्री.मामासाहेब देशपांडे महाराज म्हणतात की, एखादे दैवत प्रसन्न करून घ्यायचे असेल; तर ते दैवत काय आहे? आणि त्याची भक्ती कशी करावी? हे आधी नीट कळायला हवे. हे जर प्रथम समजून घेतले नाही, तर भक्ती यथार्थपणे घडणार नाही.
यासाठीच श्रीगुरुचरित्रात कथन केलेल्या शबराच्या कथेचा नीट अभ्यास करायला हवा. शबर दूताने राजपुत्राच्या उपदेशानुसार मोठ्या निष्ठेने श्रीशिवांची प्रेमभक्ती केली आणि त्यावर प्रसन्न होऊन त्याला प्रत्यक्ष श्रीशिवप्रभूंचे दर्शनही लाभले. म्हणूनच भक्तीचे शास्त्र श्रीगुरुमुखातून समजून घेतल्याशिवाय अापल्याला तरणोपाय नाही.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )
14 February 2017
*॥ अमृतबोध ॥* *१४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजिरी - ६० ॥*
Subscribe to:
Post Comments (Atom)
Total Pageviews
Translate
Followers
Popular Posts
-
शुभ दीपावली !! श्रीसंत तुकाराम महाराज म्हणतात, " जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥ " या 'विठ्ठल मात्रे...
-
नमस्कार मित्रहो, संतांची वचने ही दीपस्तंभासारखी असतात. महासागरात वाट चुकून भलतीकडे जाणा-या जहाजांना योग्य दिशा व योग्य मार्गावर ठेवण्य...
-
॥ अमृतबोध ॥ आज आषाढी एकादशी, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व अलौकिक संप्रदायाचा सर्वात मोठा महोत्सव. वारकरी संप्रदाय हा सर्वात शहाणा स...
-
ग्रंथ हे गुरु असतात, पण मर्यादित अर्थाने. कारण ग्रंथांवरून होणारे ज्ञान जोवर आपल्या अनुभवाला येत नाही तोवर ते ज्ञान अपुरेच असते...
-
॥ अमृतबोध ॥ योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या नित्य-चिंतनीय अशा ' अमृतबोध ' ग्रंथामधील प्रस्तुत उपदेश-वचन...
-
( श्रीदत्तसंप्रदायाचे अध्वर्यू योगिराज सद्गुरु श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांच्या २६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विशेष लेखमाला. ...
-
॥ अमृतबोध ॥ ॥ हरिपाठ मंजिरी - २०० ॥ श्रीसंत मामासाहेब देशपांडे महाराज सांगतात, परिसालाच फक्त लोखंडाचे सोने करता येते. परंतु असे लोखंडाचे झा...
Blog Archive
-
▼
2017
(187)
-
▼
February
(28)
- *॥ अमृतबोध ॥* *२८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२५ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *२२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- ॥ अमृतबोध ॥२१ फेब्रुवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी - ६७ ॥
- *॥ अमृतबोध ॥* *२० फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१९ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- ॥ अमृतबोध ॥१५ फेब्रुवारी २०१७॥ हरिपाठ मंजिरी - ६१॥
- *॥ अमृतबोध ॥* *१४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *१२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंज...
- *॥ अमृतबोध ॥* *११ फेब्रुवारी २०१७* *॥ श्रीगुरुप्...
- ॥ अमृतबोध ॥ १० फेब्रुवारी २०१७ ॥ हरिपाठ मंजिरी -...
- *॥ अमृतबोध ॥* *९ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *८ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *७ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *६ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *५ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *४ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *३ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *२ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
- *॥ अमृतबोध ॥* *१ फेब्रुवारी २०१७* *॥ हरिपाठ मंजि...
-
▼
February
(28)
0 comments:
Post a Comment