॥ अमृतबोध ॥
१३ मे २०१७
॥ हरिपाठ मंजिरी - १४८ ॥
महात्म्यांची आणखी गुणवैशिष्ट्ये सांगताना सद्गुरु श्री माउली म्हणतात, "हे महात्मे ज्ञानगंगेत नित्य स्नान करून, परिपूर्ण अनुभवाचे नित्य भोजन करीत असतात. आणि त्यांच्या ठिकाणी आत्मसमाधान अंकुरित झाल्याप्रमाणे दिसते."
लौकिक गंगेत स्नान केल्याने पाप नष्ट होऊन कालांतराने मोक्ष मिळतो. पण हे महात्मे नित्य त्या ज्ञानगंगेतच स्नान करीत असल्यामुळे सदैव मोक्षस्थितीतच वावरतात. शिवाय ते निरंतर आत्मानुभवरूप अन्नाचेच भोजनही करीत असतात. त्यामुळे आत्मसमाधानाचा अंकुर त्यांच्या हृदयी बहरलेला असतो. त्यांची ही अद्भुत स्थिती सर्वसामान्यांच्या कल्पनेतही बसणारी नाही.
(कृपया ही पोस्ट आपल्या फेसबुक वॉलवर तसेच व्हॉट्सप ग्रूप्सवर आवर्जून शेयर करावी ही विनंती. अशा पोस्ट्स नियमित वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे.
https://m.facebook.com/sadgurubodh/
http://sadgurubodh.blogspot.in )

0 comments:
Post a Comment